Tuesday, May 12, 2026

वाघाने केली गायीची शिकार

गोंदिया : देवरी तालुक्यातील सावली येथील मुख्य मार्गालगतच्या शेतपरिसरात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना सोमवार, २ जून रोजी सायकांळच्या सुमारास घडली. सावली येथील डाॅ. खेडीकर यांच्या घराच्या परिसरात ही घटना घडली असून वाघ आजुबाजूच्या परिसरात दबा धरुन बसला असण्याची शक्यता आहे. सुरक्षेच्या दृष्टीने कोणीही सदर जंगल परिसरात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular