Monday, April 13, 2026
spot_img

पालकमंत्री बाबासाहेब पाटील 12 सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गोंदिया : राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बाबासाहेब पाटील हे शुक्रवार 12 सप्टेंबर 2025 रोजी गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. 12 सप्टेंबरला सकाळी 10.30 वाजता नियोजन भवन, गोंदिया नविन इमारतीचे उद्घाटन. सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक. दुपारी 1.30 वाजता राखीव. दुपारी 3.00 वाजता डोंगरी विभाग विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समितीची सभा.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular