Tuesday, November 10, 2026
spot_img

राज्य सेवा हक्क आयोग नागपूर विभागाचे आयुक्त संदीप देशमुख आज गोंदियात

गोंदिया, दि.3 : राज्य सेवा हक्क आयोग, नागपूर विभागाचे आयुक्त संदीप देशमुख हे बुधवार दि.4 नोव्हेंबर 2026 रोजी गोंदिया जिल्ह्याचे दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रमाप्रमाणे ते सकाळी 8 वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने गोंदिया कडे प्रस्थान. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन. सकाळी 10.45 वाजता जिल्हाधिकारी गोंदिया यांचेशी चर्चा व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 बाबत सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांचा आढावा व चर्चा. सकाळी 11.15 वाजता अधिनियमांतर्गत कार्यालय तपासणी- जिल्हाधिकारी गोंदिया सेतु केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र तपासणी. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे राखीव. तद्नंतर सोईनुसार शासकीय वाहनाने नागपूर कडे प्रस्थान करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular