Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

ग्राम फत्तेपुर येथे सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन 

गोंदिया : तिरोडा- गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या विकास निधी अंतर्गत फत्तेपूर येथील हनुमान मंदिर जवळ सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन धनंजय रीनायत यांचे हस्ते करण्यात आले. सदर बांधकामाकरिता 5 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आली. यावेळी गावातील गणमान्य राजेश सोनवणे, प्रशांत पारधी, दर्शन सोनवणे, संदीप वाघाडे, रोजगार सेवक, उमेश कटरे, गोलू कटरे, महाराज करकरे, दिनेश कटरे, शैलेश पातळे, सोनुभाऊ कटरे, पूर्णभाऊ राणे, निर्मलाताई परते, नबीलाल भाऊ, शंकर भाऊ, नरेंद्र भाऊ, बडू भाऊ, विजय मेंढे, शामराव परात, नानुजी रहांगडाले, ऋतिक भाऊ, शुभम भाऊ उपस्थित होते. या कामाकरीता गावातील नागरिकांनी आमदार विजय रहांगडाले आणि धनंजय रिनायत यांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular