Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

दीपक जोशी यांचे निधन

गोंदिया : छोटा गोंदिया येथील प्रतिष्ठित नागरिक दीपक दत्तात्रय जोशी यांचे अल्पशः आजाराने आज, बुधवार १४ जानेवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते. श्री. जोशी यांनी तरुण भारत, सकाळ, नवराष्ट्र, लोकशाही वार्ता व पुण्यनगरी वृत्तपत्रात संगणक परीचालक ते उपसंपादक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्यावर गुरुवार १५ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास स्थानिक पांगोली नदीघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, भावंड व बराच आप्त परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular