Saturday, April 18, 2026
spot_img

गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आज जिल्ह्यात

गोंदिया : गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म विभागाचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे शुक्रवार दि.16 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. ते सकाळी 8.30 वाजता भंडारा येथून वाहनाने गोंदियाकडे प्रयाण करतील. सकाळी 10 वाजता गोंदिया येथे आगमन व राखीव. दुपारी 1 वाजता गोंदिया येथून वाहनाने आमगावकडे प्रयाण. दुपारी 1.30 वाजता आमगाव येथे आगमन व स्वर्गीय महादेवराव शिवणकर यांचे निवासस्थानी भेट. दुपारी 2 वाजता आमगाव येथून वाहनाने देवरी तालुक्यातील पुराडाकडे प्रयाण. दुपारी 2.30 वाजता पुराडा येथे आगमन व आमदार संजय पुराम यांचे निवासस्थानी भेट. दुपारी 3 वाजता पुराडा येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular