Monday, April 13, 2026
spot_img

अनेक महिला कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाची बैठक संपन्न..
गोंदिया : आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली कार्यालय येथे आज गोंदिया शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले, महिला जिल्हाध्यक्षा सौ. राजलक्ष्मी तुरकर, तसेच शहर महिला अध्यक्षा डॉ. माधुरी नासरे प्रमुख उपस्थित होते. लाडकी बहिण योजना, पिंक रिक्षा योजना, तसेच एस.टी. बस प्रवासात महिलांना ५०% सवलत यांसह महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत माजी आमदार श्री राजेंद्र जैन म्हणाले की, महिला सक्षमीकरण व त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी खासदार श्री. प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने कार्यरत राहणार आहोत. आगामी गोंदिया नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. शहरातील प्रत्येक वॉर्डात सभासद नोंदणी करून पक्षात महिलांचा सहभाग वाढविण्यावर चर्चा करण्यात आली. यावेळी खासदार प्रफुल पटेल यांच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून गोंदिया शहरातील संगीता गंगभोज, सुनीता कोहड़े, मनीषा गौतम, धनवंता गौतम, इम्तियाज खान, बिस्मिल्लाह शेख, लष्मी कोहड़े, सरोज कोहड़े, प्रमिला कुकडे, रेखा कोहड़े, विधा राउत, सावित्री येरपुढे, ललिता रोकड़े, योगिता माटे, कोमल इटकरे, राखी मानकर, निर्मला पाटिल, सरला मसके, रूपकुमारी श्रीवास्तव, ज्योति यादव, वनिता अगड़े, रेखा पाटिल, रेखा अगड़े, सरला डोहके, सरोज दिप, बबिता दिप, प्रगति दिप, समीरा रामटेककर, कविता नागदेव, यास्मीन पठान , शीना पठान, फरजाना खान, दामिनी कुशमारे, ममता कुमार, भवानी दिप, हिना जनवरे, सोनू चिमोटे, ज्योति जनवारे, अंकिता जनवारे, निकिता जनवारे, गीता भालाधरे, सुनीता जामभुलकर, रश्मी भालाधरे, बसन्त गुप्ता, प्रीति बोरकर, उर्वशी मेश्राम, छाया मेश्राम, अनुरता ऊके, योगिता गजभिये, मीणा कावड़े, ज्योति गड़पाल, आशा मोरे, शालू खोब्रागडे, आँचल मेश्राम, किरण गनवीर, नंदा गभने , वैशाली मेश्राम, मिलका रामटेके, मनीषा मुजरिया, सपना तिवारी यांच्यासह अनेक महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सर्वांचे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांनी पक्षात स्वागत करून अभिनंदन करण्यात केले. सर्वश्री राजेन्द्र जैन, देवेंद्रनाथ चौबे, प्रेमकुमार रहांगडाले, नानू मुदलियार,राजलक्ष्मी तुरकर, माधुरी नासरे, कुन्दा दोनोडे, सविता मुदलियार, मालती कापसे, कुन्दा पंचबुधे, मोरेश्वरी बिसेन, आशा पाटिल, रुचिता चौहान, संगीता माटे, चेतना पराते, निर्मला मिश्रा, पायल भेलावे, पायल बग्गा, शर्मीला पाल, सुनीता धपाड़े, नीता डोहारे, मनीषा बोरकर, ज्योत्सना सहारे, मोनिका सोनवाने सहित मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular