Wednesday, August 19, 2026
spot_img
spot_img
spot_img

खासदार प्रफुल पटेल आज विदर्भाच्या दौऱ्यावर

गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार प्रफुल पटेल यांच्या मार्गदर्शनात विदर्भ स्तरीय मेळावा, परवाना भवन, ऑडिटोरियम हॉल, तिसरा माळा , कस्तुरचंद पार्क जवळ, नागपूर, येथे शुक्रवार, २३ मे रोजी सकाळी ११ ते साय. ०५ वाजता पर्यंत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला प्रामुख्याने राज्यमंत्री नामदार श्री इंद्रनील नाईक, आ. श्री धर्मराव बाबा आत्राम, आ. श्री राजकुमार बडोले, आ.श्री राजूभाऊ कारेमोरे, आ. सुलभा खोडके, आ. श्री अमोल मिटकरी, आ. श्री मनोज कायंदे, आ.श्री संजय खोडके, मा आ. श्री राजेंद्र जैन मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६.०० वाजता श्री सुनील बाबुराव फुंडे यांचा निवास स्थान, पिंपळगाव/ सडक, लाखनी, जिल्हा भंडारा येथे सांत्वना भेट, सायंकाळी ०७.०० वाजता श्री जगदीश येरोला यांचा निवास स्थान, जैन रिसॉर्ट कॉलोनी, गोरेगांव, जिल्हा गोंदिया येथे सांत्वना भेट, सायंकाळी ०७.३० वाजता आशीर्वाद समारोह चि. हितेश संग सौ. का. निकिता यांचा आशीर्वाद समारोह मध्ये उपस्थिती. केवलभाऊ बघेले यांचा निवास स्थान भुताईटोला, पाथरी, गोरेगाव, रात्री ०८.३० वाजता चि. अनुज जयस्वाल संग सौ. का. अक्षदा शिवहरे यांचा विवाह समारोह मध्ये उपस्थिती जलाराम लॉन, गोंदिया येथे कार्यक्रमाला उपस्थित राहणार. खासदार प्रफुल पटेल यांच्या सोबत पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular