Wednesday, September 16, 2026
spot_img
spot_img
spot_img

ईसापुर येथे तलाव खोलीकरण बांधकामाचे भूमिपूजन

अर्जुनी मोरगाव, (गोंदिया) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इसापूर येथील तलाव गट क्रमांक 153 येथे लघु पाटबंधारे विभागातर्फे तलावाचे खोली वेस्ट वेअर व गेट बांधकामाचे भूमिपूजन 28 मे रोजी करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य पौर्णिमा ढेंगे, सरपंच सरस्वता वलथरे, माजी पशुसंवर्धन सभापती उमाकांत ढेंगे, ग्रामपंचायत सदस्य नलिनी चांदेवार, पोलीस पाटील सचिन लांजेवार ग्रामरोजगार सेवक संतोष रोकडे व अन्य उपस्थित होते तलाव खोलीकरण व इतर बांधकाम आणि तलावात पाणी साठवण्याची क्षमता नक्की वाढेल असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद सदस्य सौ पौर्णिमा ढेंगे यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular