Monday, April 13, 2026
spot_img

SP कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

गोंदिया : येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती गुरुवार, 25 डिसेंबर रोजी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर मपोकॉ प्रण तेलंग यांनी त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्यासह पोलीस निरीक्षक तथा अति. कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया श्रीमती नंदिनी चानपुरकर तसेच गोंदिया पोलीस विभागातील पोलीस अधिकारी/अंमलदार हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

और पढ़ें

Most Popular