Friday, June 19, 2026

वीणाताई पवार यांचे निधन

गोंदिया : शहरातील मालवीय वॉर्ड श्रीनगर येथील संतोष आणि आलोक पवार यांच्या आई वीणाताई प्रभाकर पवार (वय ७६) यांचे शुक्रवार १९ जून २०२६ रोजी निधन झाले. अंत्ययात्रा त्यांच्या मालवीय वार्ड, श्रीनगर, गोंदिया येथील राहत्या घरातून शनिवार, २० जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता पार्वतीघाट मोक्षधामकडे निघणार असून मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात घरात मुले, सून, नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_imgspot_img

और पढ़ें

Most Popular